नागरिक सेवा

ग्रामपंचायतीच्या सर्व सेवा आता ऑनलाइन – जलद, सोपे, पारदर्शक

ऑनलाइन सेवा

जन्म दाखला

मुलाच्या जन्माचे अधिकृत प्रमाणपत्र.

⏱ ७ कार्यालयीन दिवस | शुल्क: ₹२०
अर्ज करा

मृत्यू दाखला

मृत्यूचे अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र.

⏱ ७ कार्यालयीन दिवस | शुल्क: ₹२०
अर्ज करा

विवाह नोंदणी दाखला

विवाहाचे अधिकृत प्रमाणपत्र.

⏱ ७ कार्यालयीन दिवस | शुल्क: ₹२०
अर्ज करा

रहिवासी दाखला

गावात कायमचे वास्तव्य असल्याचे प्रमाणपत्र.

⏱ ३ कार्यालयीन दिवस
अर्ज करा

घरपट्टी भरणा (UPI)

घरपट्टी ऑनलाइन भरा – UPI / QR Code द्वारे.

🏦 UPI: gpchikhali@upi
UPI QR Code
📱
gpchikhali@upi

पाणीपट्टी भरणा

पाणीपट्टी ऑनलाइन भरा.

🏦 UPI / कार्यालयात
ऑनलाइन भरा

दारिद्रय रेषेखालील असल्याचा दाखला

BPL कुटुंब असल्याचे ग्रामपंचायत प्रमाणपत्र.

⏱ ७ कार्यालयीन दिवस
अर्ज करा

ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला

ग्रामपंचायतीकडे कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.

⏱ ३ कार्यालयीन दिवस
अर्ज करा

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-2015

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-2015 अंतर्गत दाखला / प्रमाणपत्र मागणी अर्ज
PDF स्वरूपात डाउनलोड करा व भरून कार्यालयात जमा करा
PDF डाउनलोड

स्व: घोषणापत्रे

१. रहिवासी स्वयंघोषणापत्र
PDF डाउनलोड
२. ह्यात असल्याबाबत स्वयंघोषणापत्र
PDF डाउनलोड
३. शौचालय असल्याबाबत स्वयंघोषणापत्र
PDF डाउनलोड
४. विधवा असल्याबाबत स्वयंघोषणापत्र
PDF डाउनलोड
५. परित्यक्त्या असल्याबाबत स्वयंघोषणापत्र
PDF डाउनलोड
६. विभक्त कुटुंबाबाबत स्वयंघोषणापत्र
PDF डाउनलोड
७. वीज जोडणीसाठी स्वयंघोषणापत्र
PDF डाउनलोड
८. कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणापत्र
PDF डाउनलोड
९. वयाबाबत स्वयंघोषणापत्र
PDF डाउनलोड

शासकीय पोर्टल्स