एकूण ५ अंगणवाडी केंद्रे कार्यरत.
प्राथमिक शिक्षणासाठी एक शाळा.
निवासी व अनिवासी माध्यमिक शिक्षण.
कला, विज्ञान व वाणिज्य शाखांचे महाविद्यालय.
क्रीडा स्पर्धा, करिअर मार्गदर्शन व प्रशिक्षण.